देवगड-जामसंडेतील उबाठाचे शिलेदार निनाद देशपांडे भाजपमध्ये
उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश
देवगड /प्रतिनिधी
देवगड /प्रतिनिधी