अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन;
– शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही;सरकारचा निर्धार
– शेतकऱ्यांना मिळणार समाधानकारक नुकसान भरपाई
मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना
– सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
– पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची होणार पूर्तता
मुंबई /प्रतिनिधी




