देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या तालुकाध्यक्षपदी सौ प्रियांका साळसकर यांची फेरनिवड
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुका महिला व्यापारी संघ ची नवीन कार्यकारणी जाहीर. महिला व्यापारी संघ च्या महिलाअध्यक्ष म्हणून सौ .प्रियांका साळसकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
,उपाध्यक्ष १)सौ.मनिषा उत्तम पोकळे,देवगड२) सौ. स्वरूपा समीर सोमण,मिठबावं ३) सौ.उर्मिला मणचेकर ,पडेल, सचिव श्रीमती. वैशाली मनोज हडकर, सहसचिव सौ.कृपा जितेश भद्रा, सदस्य १) सौ.तृप्ती प्रसाद पारकर,२) सौ.शीतल शैलेश कदम,३) वैष्णवी सुधाकर जोईल ४) सौ.मनिषा रमेश पाटील,५) सौ. ऋचा राजेश पोकळे,६) सौ. शमा सुनील कुळकर्णी ७) सौ.स्मिता तुषार पवार,८) सौ.सानिका शुभम कुळकर्णी९) कु . चिन्मयी वैभव बिडये,१०) सौ. प्रिया मधुकर नलावडे,११) सौ. स्नेहा सदानंद हिंदळेकर,१२)प्राजक्ता प्रशांत बांदेकर,१३) सौ.अनघा अमोल काणेकर १४) सौ.गीतांजली सचिन हळदणकर,१५) सौ. स्वरा सुधीर पारकर,१६) सौ.दिपाली नितीन घाडी,१७) कु .शीतल सुरेश तावडे ,१८) सौ. मंजिरी मधुसुदन काळे,१९) सौ.माधवी मधुकर लडगे, २०) सौ. तन्वी योगेश चांदोस्कर,२१) सौ.पूजा प्रसाद वाडेकर,२२) सौ.सुप्रिया पांडुरंग लिमये,२३) सौ. सायली संतोष माणगावकर,२४) सौ.प्रीतम प्रकाश कोळंबकर, २५) सौ.माधुरी विश्वामित्र खडपकर. यांची निवड करण्यात आली ,या वेळी देवगड तालुका व्यापारी संघ चे अध्यक्ष श्री.शैलेश कदम ,सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ चे कार्यकारणी सदस्य श्री. प्रसाद पारकर यांनी नूतन महिला कार्यकारणी चे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या .


