देवगड येथे निळकंठ श्रीधर दिक्षित संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Google search engine

देवगड येथे निळकंठ श्रीधर दिक्षित संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

 

देवगड //प्रतिनिधी

येथील शेठ म. ग. हायस्कूल दिक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या ‘ निळकंठ श्रीधर दिक्षित संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन निरंजन दीक्षित यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मुंबई एज्यूकेशन बोर्डाचे खजिनदार श्री. आंबेरकर, स्थानिक समिती सचिव ॲड. अविनाश माणगांवकर, सदानंद पवार, राजेंद्र हिंदळेकर, पुष्कर आपटे, द. म. जोशी, विलास रुमडे, दया पाटील आदी उपस्थित होते.