सरपंच संघटनेने घेतली खासदार नारायण राणेची भेट
देवगड /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी देवगड येथे दिलेल्या भेटीच्या वेळी सरपंच संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन सरपंचांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या यावेळी सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष संजय लाड तसेच पडेल सरपंच भूषण पोकळे उपस्थित होते


